MPSC Students | MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी | Sakal Media |

2021-09-03 901

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणारे. परीक्षार्थींच्या मागणीनंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. ही बाब राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलीय. त्यांनी हा प्रस्ताव पाठविण्याची तयारी दाखविलीय. त्यामुळे आता परीक्षेचं प्रवेश पत्र दाखवून विद्यार्थ्यांना तिकीट मिळू शकणारे.
#mpsc #exam #student #maharashtra

Videos similaires